WhatsApp Marketing

Grow your business using WhatsApp Marketing

Language: Marathi

Instructors: Dhananjay Kalyankar


नमस्कार माझ्या मराठी व्यावसायिक मित्रांनो, 

मी धनंजय कल्याणकर,

व्यावसायिक मित्रानो आज सर्वांच्या हातात मोबाइलला आहे आणि त्या सर्व मोबाइल मध्ये व्हाट्सअँप आहे. आपण रोजच्या जीवनात व्हाट्सअँपच वापर खूप वेळा करतो. ह्या मुळे आपण लोकांसोबत कनेक्ट राहतो. आपणाला काही गोष्टी बाबत अपडेट पण भेटत राहतात. व्यवसायांत वापरण्यासाठी व्हाट्सअप ने एक नवीन अँप सुद्धा लाँच केलं आहे ह्याला आपण व्हाट्सअँप बिजनेस ऍप असं म्हणतो पण आपण कधी असा विचार केला आहे का कि ह्याचा उपयोग आपण व्यवसायात चांगल्या पद्धतीने कसा करू शकतो?
ह्या व्हिडिओ मध्ये व्हाट्सअँप बिजनेस बदल सविस्तर माहिती दिली आहे. व्हाट्सअँप बिजनेस काय आहे? Automate Messages काय असतात त्याचा वापर कसा करायचा.? आपण आपला एक ब्रॅण्डेड बिजनेस प्रोफाइल अशी बनवू शकतो? तुम्ही चॅट organize करू शकता. आपण आपल्या प्रॉडक्ट चे कॅटलॉग सुद्धा तयार करु शकता. तर हे आणि अशा प्रकारचे इतर काही features जी तुमच्या व्यवसायात उपयोगी पडतील. हा व्हिडिओ पहा, स्टेप्स Follow करा आणि व्हाट्सअँप बिजनेस चा वापर करून आपला व्यवसाय वाढवा.

Course Curriculum

व्हाट्सअँप बिजनेस काय आहे?
Automate Messages काय असतात
Automate Messages चा वापर कसा करायचा?
एक ब्रॅण्डेड बिजनेस प्रोफाइल अशी बनवू शकतो?
तुम्ही चॅट organize करू शकता?
प्रॉडक्ट चे कॅटलॉग सुद्धा तयार करणे.
Labels Option चा वापर.

How to Use

तुम्ही घेतलेला कोर्स खालील प्रकारे Access करू शकता :

  • तुम्ही कोर्स मध्ये लॉगिंन करून लॅपटॉप अथवा कॉम्पुटर वरून ऍक्सेस घेऊ शकता.
  • तुमच्या मोबाइलला वरून आमचे अँड्रॉइड अँप सुध्दा डाउनलोड करू शकता here

Reviews