Grow Business Digitally 2.0

Grow business using digital Mediums

Language: Marathi

Package Contents

कौर्स टॉपिक :

  1. फेसबुक बेसिक्स – अकाऊंट बनवणे , Business पेज बनवणे, ad मॅनेजर setup.
  2. लीड Ad फनेल : फेसबुक मध्ये व्यवस्थित stratergy वापरुन quality लीड मिळवून त्याचे ग्राहकामध्ये रूपांतर करा
  3. लो कॉस्ट मार्केटिंग : अवघ्या 100 ते 200 रुपयांत हजारो, लाखों लोकपर्यंत तुमचा प्रॉडक्ट किंवा सर्विस घेऊन जा.
  4. Whatsapp फनेल : ग्राहक जेंव्हा ऍड वरती क्लिक करेल तेंव्हा तो डायरेक्ट तुम्हाला तुमच्या व्हाट्सअँप ला मेसेज करेल किंवा तुमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करेल.
  5. फोन कॉल फनेल : ग्राहक जेंव्हा ऍड वरती क्लिक करेल तो डायरेक्ट तुम्हाला कॉल करेल कि तुमची ऍड पहिली मला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बदल अधिक माहिती पाहिजे आहे
  6. Quality लीड मिळवायचे असतील तर Retargeting ऍड चा Effective वापर करून ग्राहक मिळवू शकतो
  7. भरपूर दिवस ऍड रन करून ऑडियन्स संपली असे वाटत असेल तर Lookalike ऑडियन्स चा Effective उपयोग करा
  8. आकर्षक हुक वापरून सुंदर बॅनर बनवायला शिका
  9. शब्दांद्वारे विकता येते त्यामुळे लोक विकत घेतील अशी जाहिरात लेखन करून वस्तू किंवा सेवा विका
  10. कॅम्पेन स्केल करायची आधुनिक पद्धत
  11. ऍड अकाउंट बॅन झाले तर ते Recover कसे करायचे आणि होऊच नये यासाठी कोणती काळजी घ्यायची

Reviews